आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:रोगी कल्याण समितीतर्फे सहा जागांसाठी भरती

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोगी कल्याण समितीमध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहाेचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर आहे. यामध्ये मजला व्यवस्थापक १, स्टाफ नर्स ३, संगणक सहायक १, मल्टिटास्किंग स्टाफ १ अशी पदे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव कार्यालय बीकेएसएल, सर विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल. सिल्व्हासा - ३९६२३०. अधिक माहितीसाठी www.daman.nic.in यावर भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...