आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विशेष कार्य अधिकारी पदाच्या तीन रिक्त जागांसाठी भरती होत आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. २३ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असेल. अर्ज पाठविण्याचा पत्ता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४. अधिक माहिती https://www.muhs.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.