आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये वीजतंत्री, तारतंत्री आणि लघुलेखक अशा पदांची भरती हाेणार आहे. त्यासाठी ५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दहावी व संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. https://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.