आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:नाशिक जिल्हा परिषदेत 2030 जागांची फेब्रुवारीमध्ये भरती

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने गट क प्रबर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय झाला असून त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. रिक्त जागांच्या ८० टक्के जागांवर भरती केली जाणार आहे त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेमध्ये २५३८ इतक्या जागा रिक्त आहेत.

या रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे २०३० इतक्या जागा भरल्या जातील. ही भरती फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाणार असल्याने आतापासूनच बेरोजगार उमेदवारांनी भरतीची तयारी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...