आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:औष्णिक वीज केंद्रात 661 पदांची भरती

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रांतर्गत सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता पदांच्या ६६१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर आहे.

मेकॅनिकल शाखा २३८, इलेक्ट्रिकल शाखा २३८, इंस्ट्रुमेंटेशन शाखा ११९ तर महानिर्मिती कंपनीत कार्यरत उमेदवार ६६ या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.mahagenco.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...