आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:महानिर्मितीत सहाय्यक व कनिष्ठ अभियंत्यांची भरती

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उर्जा निर्मिती क्षेत्रात देशात दूसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती या कंपनीत तब्बल ६६१ पदांची मेगा भरती केली जाणार आहे. औष्णिक, जल, वायु आणि सौर उर्ज असे विविध घटकांतून तब्बल १३६००मे.वॅट विज निर्मिती स्थापित क्षमता या कंपनीची आहे.

त्यासाठी कंपनीत ११ हजार पेक्षा जास्त मनुष्यबळ कार्यरत असून, कंपनीने आता सहाय्यक अभियंत्यांची ३३९ आणि कनिष्ठ अभियंत्यांची ३२२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी कंपनीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले असून १७ डिसेंबरपुर्वीच अर्ज सादर करावे, असे अावाहन व्यवस्थापणाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...