आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता-१ पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर आहे. प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी बी.ई. / बी.टेक./ बी.एस्सी (इंजि). व ०१ वर्षे अनुभव आवश्यक आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीनिअर डीजीएम,( एचआर, कॅम्पस अॅण्ड इएम),भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलहल्ली पोस्ट, बंगळुरू -५६००१३. अधिक माहितीसाठी www.bel-india.in यावर संपर्क करावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.