आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभरती:कामगार विमा सोसायटीत वैद्यकीय अधिकारी पदभरती; उद्या शेवटची संधी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन इ-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहाेचण्याची अंतिम मुदत २२ डिसेंबर आहे. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एम.बी.बी.एस. आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय अधिकारी, तळमजला, पंचदीप भवन, सि.नं. ६८९/९० बिबवेवाडी, पुणे - ४११०३७. किंवा या इ-मेलद्वारे : establishpune.amo@gmail.com पाठवू शकाल. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in यावर भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...