आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदांची भरती:कोल्हापूर विद्यापीठात प्रकल्प सहायक पदांची भरती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ येथे प्रकल्प सहायक पदांच्या २ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम (दि.९) नोव्हेंबर आहे.

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, नॅनो सायन्स किंवा तंत्रज्ञान विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह व अनुभव आवश्यक आहे. नोकरी ठिकाण कोल्हापूर आहे. ई मेल : hmy.snst@unishivaji.ac.in आणि hemrajy@gmail.com असा आहे. अधिक माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर आहे.

बातम्या आणखी आहेत...