आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया:आघारकर अनुसंधान संस्थेत 11  जागांसाठी भरती प्रक्रिया

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील आघारकर अनुसंधान संस्थान येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याचा २७ नोव्हेंबर आहे.

तांत्रिक अधिकारी सी, तांत्रिक सहायक, प्रयोगशाळा सहायक, अधिकारी, सहायक अशी विविध पदे आहेत. बी.एस्सी / एम.एस्सी (मायक्रोबायोलॉजी) सह ६ ते १२ वर्षे अनुभव ४० वर्षांपर्यंत अशी पात्रता आहे. नोकरीचे ठिकाण पुणे आहे. अधिक माहितीसाठी www.aripune.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...