आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:लष्करात टेक्निकलच्या पदांसाठी भरती प्रक्रिया

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लष्करात टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी १३७) चे परिपत्रक प्रसिद्ध झाले असून त्यानुसार विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित पात्र व इच्छुक उमेदवारांना दि. ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असेल.

त्यासाठी joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवारांना यात सहभागी होता येईल.

बातम्या आणखी आहेत...