आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भरती; 18 पर्यंत करा अर्ज

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील वन विभागांतर्गत येणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे. अर्ज पाठविण्याचा पत्ता असा: उपसंचालक दक्षिण, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६ असा आहे. या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...