आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक आरोग्य संवर्धनातून उद्योजकता विकास’:लघुउद्योग भारतीच्या औद्याेगिक दिनदर्शिकेचे उद्या प्रकाशन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लघुउद्योग भारती, नाशिक शाखेतर्फे छापण्यात आलेल्या २०२३ औद्योगिक दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ बुधवारी (दि. ४) सायंकाळी साडेचार वाजता नाईस संकुल, त्र्यंबकराेड येथे हाेत आहे. या कार्यक्रमात मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे ‘मानसिक आरोग्य संवर्धनातून उद्योजकता विकास’ या विषयावर संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विवेक कुलकर्णी, निखिल तापडिया, दिनदर्शिका उपक्रमप्रमुख श्रीपाद देशपांडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...