आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅडीबिल्डिंग:शरीरसौष्ठव स्पर्धेत साहिल शेख तृतीय ; उपसरपंच विलास कड, राहुल गांगुर्डे, आदींचा सत्कार

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तर ऑल इंडिया नॅचरल बाॅडीबिल्डिंग स्पर्धेत वणी येथील साहिल शेख यांनी क्लासिकल फिजिक्स या प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला.मुंबई येथील समीर दाबिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीएन इंडिया या संस्थेने ऑल इंडिया स्तरावर या स्पर्धेत भाग घेत तिसऱ्या स्थानावर मजल मारली. शेख याचा सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, अनिल गांगुर्डे, सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, राहुल गांगुर्डे, आदींनी सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...