आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रम:लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना नमन

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरासह परिसरात विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व संघटना तसेच शाळा, महाविद्यालयात प्रतिमापूजन तसेच वक्तृत्व स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

जुने नाशिकमध्ये माेठी मिरवणूक काढण्यात आली. यात अण्णा भाऊंचा जयजयकार करण्यात आला. माेठ्या संस्थेने नागरिक उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...