आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:म्हसरुळ येथे संताजी जगनाडे महाराजांना वंदन; प्रतिमापूजन

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसरुळ येथील किशाेर सूर्यवंशी मार्ग परिसरात संताजी जगनाडे महाराजांची जयंती माेठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सामजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना जगनाडे महाराजांच्या कार्याची माहिती देण्यात आली. गणेश माेटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दत्तात्रय राऊत, याेगेश वाघ, संताजी बिझनेस फाेरमचे जिल्हाध्यक्ष नंदू जाधव उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...