आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद कायम:जुन्या वृक्ष गणनेचा वाद तसाच,‎ उद्यान विभागाकडून नव्याने घाट‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०१६ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेचा‎ वाद कायम असताना पालिकेच्या‎ उद्यान विभागाने आता वृक्ष संरक्षण‎ कायद्यामध्ये दर पाच वर्षांनी वृक्ष‎ गणना केली पाहिजे, या वाक्याला‎ बंधनकारक ठरवत नवीन वृक्ष‎ गणना करण्याचा घाट घातला जात‎ आहे.‎ यापूर्वीची वृक्ष गणना २०१८ मध्ये पूर्ण‎ झाली असल्याने त्याचा विचार‎ केला तर त्यास चारच वर्ष झाले‎ आहे. कोरोना काळात दोन वर्षांमध्ये‎ वृक्ष लागवड झाली नसल्याने नवीन‎ वृक्ष गणना कोणाच्या सोयीसाठी‎ असा प्रश्न उपस्थित केला जात‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...