आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा भाऊ साठे संयुक्त जयंती:साठे जयंती समिती अध्यक्षपदी सरोदे

नाशिकरोड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळालीगाव रोकडोबावाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संयुक्त जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविनाश सरोदे, तर उपाध्यक्षपदी रवी साळवे यांची निवड करण्यात आली. १ ऑगस्ट राेजी राज्यभरात लोकशहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येते.

याप्रसंगी समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब चांदणे, प्रकाश वाघमारे, अंकुश निकम, संदीप वैरागळ, रोहित भालेराव, आकाश सरोदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...