आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्यांचा सामना करावा लागत आहे:सातपूर पाेलिस ठाणेच समस्यांच्या गर्तेत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर पाेलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नूतन पाेलिस ठाण्याचे काम सुरू असल्यामुळे जुन्या पाेलिस ठाण्यात सुविधा पुरवल्या जात नाहीत.

पाेलिस ठाण्यात ९० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र पाेलिस ठाण्यात एकच शाैचालय आहे. इतर मूलभूत समस्या देखील कायम आहे. तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्यांनाही सुविधा पुरेशा नाही. वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांचे देखील याकडे दुर्लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...