आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:चौकीदार पदासाठी हंगामी भरती सुरू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सैनिक कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेले नाशिकचे माजी सैनिक विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे अशासकीय चौकीदार पदाची भरती करण्यात येणार आहे. याकरीता इच्छुक व पात्र माजी सैनिक आणि वीरपत्नी यांनी १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी केले आहे. एका पदासाठीची ही भरती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात आहे.

इच्छुकांनी जिल्हा सैनिक कार्यालय, नाशिक येथे दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२५३-२५७७२५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...