आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपशब्द:राज्यपाल काेश्यारींना हटविण्यासाठी आज आत्मक्लेश आंदाेलन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांची हकालपट्टी करण्यासाठी तसेच महापुरुषांबद्दल नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या राजकारण्यांच्या विराेधात साेमवारी (दि.१२) आत्मक्लेश आंदाेलन आयाेजित करण्यात आले आहे. जुन्या आग्राराेडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता विविध संघटनांच्या वतीने हे आंदाेलन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...