आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:एस.जी. किड्स शाळेत ब्ल्यू डे उत्साहात साजरा

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निळा रंग शांती, आरोग्य आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे. निळा रंग प्रेरणा व श्रेष्ठतेने जोडलेला आहे. रंग व त्याचे महत्त्व समजण्यासाठी एस जी किड्स शाळेत ब्ल्यू डे साजरा करण्यात आला. माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

मुख्याध्यापक उदय कुदळे, किड्स विभाग प्रमुख रेखा कलवर यांच्या मार्गदर्शनाखाली निळ्या रंगाची ओळख चिमुकल्यांना करून देण्यात आली. निळ्या रंगांच्या विविध प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांनी आणलेल्या होत्या. त्याची माहिती करून देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...