आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा प्रकरण:शरद पवारांची आज चौकशी आयोगासमोर साक्ष, पवार पहिल्यांदाच अशा सुनावणीसाठी हजर राहणार

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी नियुक्त माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल व माजी न्यायमूर्ती सुमित मलिक यांच्या चौकशी आयोगाने काढलेल्या समन्सनुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आयोगासमोर गुरुवार, ५ मे व शुक्रवारी साक्ष देण्यासाठी हजर राहणार आहेत.

पवार पहिल्यांदाच अशा सुनावणीसाठी हजर राहणार आहेत. शरद पवार यांनी २०१८ व एप्रिल २०२२ मध्ये पुरवणी अशी दोन प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. पवार यांच्या वतीने वकिल प्रशांत पाटील व विशेष सरकारी वकील वकिल शिशिर हिरे कामकाज पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...