आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:नेटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टार अकॅडमीचा संघ ठरला विजेता

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शायनिंग स्टार अकॅडमीतील मुलींच्या संघाने १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत उत्तम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच या संघाची विभागीयस्तरावर निवड झाली असून सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिका गीता व्यास व उपमुख्याध्यापिका विनुथा साहा यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी आपली बाैद्धिक अन् शारीरिक गुणवत्ता सिद्ध केली असल्याचे सत्कारप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...