आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्लाेक ग्रॅनाइटवर उतरवून मंदिराच्या दर्शनी भागात:टाकळीच्या वर्णनाचा श्लाेक मंदिराच्या दर्शनी भागात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सुमारे १२ वर्षे १ महिना ज्या ठिकाणी वास्तव्य केले. ते तीर्थक्षेत्र म्हणजे आगरटाकळी. या तीर्थक्षेत्री श्री समर्थांचे प्रथम शिष्य श्री उद्धवस्वामी हे त्यांच्या वयाच्या ८६ वर्षापर्यंत राहिले व टाकळी येथेच समाधिस्त झाले. त्यांनी आगरटाकळीचे महात्म्य वर्णन करणारा श्लोक लिहिलेला आहे.

तो सर्वांसमोर असावा या हेतूने ताे श्लाेक ग्रॅनाइटवर उतरवून मंदिराच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. त्याचे अनावरण टाकळी मठात नुकतेच करण्यात महंत आणि मान्यवरांसह विश्वस्तांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री समर्थ भक्तपरिवार आणि ग्रामस्थ उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...