आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने दत्त जन्म साेहळ्यानिमित्त ४ ते ९ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कालिका मंदिराजवळ साखला मॉल लागत जुना आग्रा रोड येथे करण्यात आले आहे.
दरराेज पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत गुरुचरित्र पारायण, ७ रोजी दुपारी ३ वाजता दत्त चरण पादुका मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता देवता आवाहन, ७ वाजता महाआरती, रात्सारी ८ वा. प्रा. अविराज तायडे यांची अभंगवाणी कार्यक्रम आणि ८ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजता सत्यनारायण सायजा, गुरुचरित्र पारायण सांगता, दु. ३ ते सायं. ६ वाजेपर्यंत लघुरुद्र अभिषेक, घनपाठ, सायंकाळी ७ वा., महाआरती, ९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत दत्तयाग, पूर्णाहुती, महाआरती, सायंकाळी ७ पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.