आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबसवंत शहरात कुबेर प्रतिष्ठानतर्फे श्रीमद भागवत कथा पुराण व यज्ञ सोहळा शनिवार (दि. ४) ते शुक्रवार (दि. १०) पर्यंत गोपालभूमी , बसवंतनगरी, पिंपळगाव मर्चंट बँकेसमाेर, चिंचखेडराेड येथे आयोजित करण्यात येत आहे. सकाळी १० ते १२ संगीतमय भजन, हनुमान चालिसा पठण, अभिषेक पूजन, लक्ष्मी विष्णू पूजन, सायंकाळी ४ ते ७ भागवताचार्य श्री भगवती सौंदर्य काक, उत्तराखंड यांच्या अमृतवणीत भागवत कथा तर दि. १० रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनंतर महाप्रसाद व रुद्राक्ष वाटप हाेणार असल्याने या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.