आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळवडीच्या दिवशी पूर्वजांना वीर नाचवण्याची प्रथा सिन्नर शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून अखंडपणे जपली जात आहे. आबालवृद्धांनी वीर पोशाख परिधान करून डफाच्या तालावर पदन्यास करत वीरांनी पाडव्याचा आनंद लुटला येथील भैरवनाथाच्या पटांगणात गणपती मंदिरासमोर हा वीरांचा नेत्रसुखद पदन्यास सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा ठरला.डसन-डुकरीची आगळीवेगळी परंपरा यावेळी कायम राखली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.