आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी दौरा:रस्त्यांचे सहाशे कोटी पाण्यात

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांत रस्त्यांवर जवळपास सहा, साडेसहाशे काेटी रुपये खर्च झाला. ताे खर्च पाण्यात गेला आहे. रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ठ झाली असून त्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी उच्च न्यायालयात केली जाणार असल्याची माहिती माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली.पाटील यांनी गुरुवारपासून (दि. २४) नाशिकमध्ये विभागनिहाय पाहणी दौरा सुरू केला.

पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून या विरोधातील याचिकेवर येत्या १ डिसेंबर रोजी सुनावणी होत आहे. नाशिक पश्चिम विभागातील रस्त्यांची पाहणी करत रस्त्यांची परिस्थितीत निदर्शनास आणून दिली.

बातम्या आणखी आहेत...