आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नदान:प्रेमदान आश्रमामध्ये अथक तर्फे फराळ वाटप

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छावा क्रांतिवीर सेना तसेच अथक हेल्थ सोल्युशन यांच्यातर्फे दिवाळीचे आैचित्य साधत भारतरत्न मदर तेरेसा यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या प्रेमदान आश्रमात फराळ तसेच अन्नदान वाटप करण्यात आले.

तसेच यावेळी आवश्यक साहित्यांची देखील मदत करण्यात आली. यावेळी छावा क्रांतिवीर सेना संस्थापक करण गायकर, आशिष हिरे यांच्या हस्ते फराळाचे वाटप करत वंचितांची दिवाळी गाेड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अथक हेल्थ सोल्युशनचे डॉ. हेमकांत चित्ते, डॉ. नरेश पाटील, डॉ. दीपक दुसाने आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...