आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कामांचे भूमिपूजन:सहापदरी रस्तेकामाचा आज श्रीगणेशा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रारोडवरील आडगाव शिवारातील दहावा मैल, जऊळके फाटा आणि आंबे बहुला येथे बोगदे मंजूर झालेले आहेत. तसेच गोंदे ते पिंप्री सदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहापदरीकरण या सर्व कामांचे भूमिपूजन रविवारी (दि. १८) केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. ८६० कोटींची ही कामे आहे.

गोंदे ते पिंप्री सदो या दरम्यानच्या वीस किलोमीटर रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामासह दहावा मैल येथील उड्डाणपूल आणि जऊळके फाटा आणि आंबे बहुला जंक्शन येथील भुयारी मार्ग तथा बोगद्याच्या कामांचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते आज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...