आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवा लांबणीवर‎:स्टार एअरची बेळगाव‎ विमानसेवा लांबणीवर‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय घाेडावत समूहाच्या स्टार एअरकडून ३‎ फेब्रुवारीपासून सुरू हाेणे अपेक्षित असलेली‎ बेळगाव-ना िक-बेळगाव विमानसेवा लांबणीवर‎ पडली आहे. कंपनीने अचानक आॅक्टाेबर‎ महिन्यात सुरू असलेली ही नियमित सेवा बंद‎ केली हाेती. यानंतर नाराजीचा सूर उमटल्याने‎ लाेकप्रतिनिधींनी केंद्रीय नागरी उड्डयन‎ मंत्रालयाकडे सेवा पूर्ववत करण्याची मागणी‎ केली हाेती.

यानंतर कंपनीने ३ फेब्रुवारीपासून‎ सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली हाेती. आता‎ मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा नेमकी‎ केव्हा सुरू हाेणार याचे चित्र स्पष्ट हाेऊ शकणार‎ आहे.‎ आॅक्टाेबरमध्ये अलायन्स एअरने उडान याेजनेची‎ मुदत संपल्याचे कारण देत अचानक त्यांची‎ अहमदाबाद, दिल्लीकरिता दिली जाणारी सेवा‎ गुंडाळली हाेती. यानंतर लगेचच स्टार एअरनेही‎ आपली सेवा स्थगित केली हाेती. दाेन्ही सेवांना‎ प्रवाशांचा चांगला प्रतिसाद हाेता.‎

बातम्या आणखी आहेत...