आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:नेमिनाथ जैन विद्यालयात मतदार नोंदणीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालय आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयात मतदार नोंदणी शिबिर पार पडल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. नायब तहसीलदार डॉ. मिनाक्षी गोसावी, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, तहसील कार्यालयाचे जंगम, प्रभारी केंद्रप्रमुख संदीप महाले यांच्या उपस्थितीत १७ वर्ष वयोगटावरील विद्यार्थांची नोंदणी करण्यात आली.

या मोहिमेंतर्गत नवीन मतदार नोंदणी होण्यास नक्कीच मदत होईल. कार्यक्रमास उपप्राचार्य संदीप समदडिया, पर्यवेक्षक रवींद्र पवार, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...