आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:सुभाष सार्वजनिक वाचनालयात क्रां. वसंतराव नाईक यांना अभिवादन

जुने नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुभाष सार्वजनिक वाचनालयात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मखमलाबाद येथील प्रगतशील शेतकरी देवराम ( पालवे उपस्थिती होते. त्यांच्या हस्ते क्रां. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष मारुती तांबे यांनी केले. आभार प्रदर्शन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह उदय रत्नपारखी यांनी केले. या प्रसंगी कार्याध्यक्ष दत्ताजी शिंदे, उपाध्यक्ष रामदास सोनवणे, खजिनदार शरदकुमार कोठावळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...