आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितासंग्रह:विशाखा पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठवा

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहास ‘विशाखा काव्य’ पुरस्कार देण्यात येतात. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ज्या कवींचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे,

त्यांनी ताे पाठवावा. पहिलाच कवितासंग्रह असल्याचे प्रतिज्ञापत्र जाेडावे, संग्रहाच्या पाच प्रतीसोबत कवीचा पासपोर्ट साइज फोटो आणि पत्ता ३१ डिसेंबरपर्यंत पोस्टाने प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार, समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक - ४२२२२२ या पत्त्यावर पाठवावेत.

बातम्या आणखी आहेत...