आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचे यश

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शायनिंग स्टार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ज्युदो स्पर्धेत उत्तुंग यश पटकावले. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा २०२२- २०२३ यामध्ये शायनिंग स्टार अकॅडमीतील १४ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये सृष्टी देसले या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला व १७ वर्षांआतील मुलींच्या गटामध्ये भारती सैनी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला.

या दोघी खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका गीता व्यास, संचालक हेमंत व्यास, क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...