आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:दोडी येथील विद्यार्थ्यांचे शरीर सौष्ठव स्पर्धेत यश

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील संकेत बाबासाहेब शिंदे याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय शरीरसौष्ठव क्रीडा स्पर्धेत ९० किलो वजनी गटात व्दितीय क्रमांक पटकाविला.

संकेतच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उपाध्यक्ष कारभारी आव्हाड, सचिव राजाराम आव्हाड, संपत शेळके उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...