आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:वणी येथे विवाहितेची मुलीसह आत्महत्या

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी येथील कोळीवाडा भागात दीड वर्षापासून माहेरी राहणाऱ्या विवाहितेने दीड वर्षाच्या मुलीसह ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. सविता विकास कराटे (३३, रा. कृष्णगाव ता. दिंडोरी), तनुजा विकास कराटे असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी वणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...