आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोर:कोम्बिंग ऑपरेशनमध्ये टवाळखोरांना लक्ष्य; 58 टवाळखोरांची रवानगी पोलिस ठाण्यात

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये टवाळखोरांना लक्ष्य करण्यात आले असून रात्री १२ नंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात आहे.

परिमंडळ १ मधील ७ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५८ टवाळखोरांवर कारवाई करत त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पायी पेट्रोलिंग, टवाळखोर कारवाई, गुन्हेगार चेकिंग, हत्यार प्रतिबंधक कारवाई अशी कारवाई करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...