आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेत गारवा:थंडी वाढली; पारा 13.3 अंशांवर

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गुरुवारी आकाश स्वच्छ आणि निरभ्र असल्याने किमान आणि कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घसरण झाल्याने वातावरणात गारवा पसरला होता. गुरुवारी (दि. १०) किमान १३.८ तर कमाल २९.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.

नाशिकमध्ये नोव्हेंबर महिन्यात किमान तापमानात घसरण हाेऊन तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. यंदाही तापमान सरासरी इतके असून मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढले हाेते. गुरुवारी मात्र तापमानात घट झाल्याने दिवसभर हवेत गारवा हाेता.

बातम्या आणखी आहेत...