आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची गैरसोय:१० लाखांचा खर्च पण निमाणी खड्डेमयच

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिटी बससेवेचे मुख्य आगार असलेल्या पंचवटीतील निमाणी बसस्थानक खड्डेमय झाले असून त्यात पावसाचे पाणी साचून चिखल तयार झाला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबरच बसेसचेही नुकसान होत आहे.

विशेष म्हणजे, निमाणी बसस्थानकातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी एसटी महामंडळ दरवर्षी दहा लाखांवर खर्च करते. असे असताना मोठमोठे खड्डे पडतातच कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निमाणी बसस्थानकातील मोठ्या खड्ड्यांमधून बस आत नेताना व बाहेर काढताना चालकांना अक्षरश: कसरत करावी लागते.

बातम्या आणखी आहेत...