आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमळ स्वभावाचे दर्शन:राज्यपालांनी महिलेचा फोटोचा हट्ट पुरवला!

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिक दौऱ्यामध्ये आपल्या प्रेमळ स्वभावाचे दर्शन घडवले. नाशिकजवळील लाखलगाव येथील आत्माराम दाते यांच्या बांबू शेतीला गुरुवारी (१ सप्टेंबर) दिलेल्या भेटीप्रसंगी एका महिलेने राज्यपालांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. क्षणाचाही विलंब न करता राज्यपालांनी ‘बस इतना ही’ असे म्हणत चक्क चिखलातून वाट काढत महिलेचा फोटो काढण्याचा हट्ट पुरवला.

त्यांनी नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथील आत्माराम दाते यांच्या बांबू शेतीला भेट देत माहिती घेतली व ग्रामस्थांशी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...