आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:राेटरीचे गव्हर्नर डाॅ. आनंद झुनझुनवाला आज देवळालीत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली राेटऱी क्लबच्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी डिस्ट्रिक्ट-३०३० चे गव्हर्नर तथा नेत्रराेगतज्ज्ञ डाॅ. आनंद झुनझुनवाला रविवारी (दि. ४) देवळाली कॅम्पला भेट देणार असल्याची माहिती क्लबच्या सदस्या सचिव प्रा. सुनीता आडके यंानी दिली.

देवळाली राेटरी क्लबचे ४८ सदस्य असून आराेग्य, गरजूंना माेफत जेवण, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, विशेष मुले व वयाेवृद्धांची सेवा आदी उपक्रमांच्या माध्यमातून हा क्लब कार्यरत आहे. या कार्याचा आढावा डाॅ. आनंद झुनझुनवाला या दाैऱ्यात घेतील.

बातम्या आणखी आहेत...