आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा कडाका कमी जाणवणार:उत्तरेत हिमवृष्टी थांबल्याने 10  दिवस थंडी ओसरणार

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेकडील हिमवृष्टी थांबल्याने राज्यात आगामी दहा दिवसांपर्यंत थंडीचा कडाका कमी जाणवणार आहे. गुरुवारी जळगाव येथे नीचांकी ९.५ किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्यात ९ शहरांमध्येच किमान तापमानाचा पारा हा १५ अंश सेल्सियसच्या खाली होता. तर उर्वरित शहरांत तो १६ ते २२ अंश सेल्सियसच्या दरम्यान होता. दोन दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात अंशत: वाढ होत आहे.

{ किमान तापमान : जळगाव ९.५, नाशिक १०.२,औरंगाबाद १२.०, अहमदनगर १२.९, जालना १३.२, पुणे १४.९, महाबळेश्वर १५.३, परभणी १५.३

बातम्या आणखी आहेत...