आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडेवाढ लागू होण्याची शक्यता:‘सिटी लिंक’चा प्रवास पुढील सप्ताहापासून महागणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिटी लिंक बस प्रवासी भाडेदरात ७ टक्के वाढीच्या मनपाचा प्रस्ताव जरी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजूर केला असला तरी त्यावर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. आयुक्त हे गुरुवारपर्यंत रजेवर असल्यामुळे त्यांची स्वाक्षरी होऊन साधारण ११ जानेवारीपासून ही भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सप्ताहात हा प्रवास महागेल.

बातम्या आणखी आहेत...