आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास सुरू:दुचाकी चालकाने लांबवले महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले. दादासाहेब हांडोरे चौक विहितगाव येथे हा प्रकार घडला. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि वैशाली हाडोळे रा. सिडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भावाची बायकोसोबत पायी जात असताना रस्त्याच्या कडेला झाडाखाली अॅक्टिव्हा गाडीवर बसलेल्या इसमाने गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले. वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...