आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुय्यम निबंधक:दुय्यम निबंधक कार्यालय दर शनिवारी सुरू राहणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय ऑक्टाेबरच्या दर शनिवारीआणि विजया दशमीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. ५) सुरू राहणार असल्याने ग्राहकांना उत्सवामध्ये घरे खरेदी करणे सोयीस्कर होणारआहे.

दुय्यम निबंधक वर्ग २ कार्यालयातील १ व ७ ही कार्यालये ऑक्टाेबर महिन्यात प्रत्येक शनिवारी आणि विजयादशमीच्या दिवशी नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचेआदेश दिलेआहे. नाशिक बार असोसिएशनतर्फे यासंदर्भात जिल्हा निबंधक यांना विनंती केली होती, अशी माहिती अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी दिली. यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना साेयीस्कर हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...