आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा:परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात; ठिकठिकाणी शाेभायात्रेचे स्वागत करण्यात आले

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय परशुराम असा जयघोष करत परशुराम जन्मोत्सव समिती, गंगापूररोडच्या वतीने मंगळवारी (दि. ३) शोभायात्रा काढण्यात आली.

नरसिंहनगर मारुती मंदिर येथे प्रतिमापूजन करून तेथून पंपिंग स्टेशनच्या राम मंदिरपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या संख्येने या शोभायात्रेत समाजबांधव सहभागी झाले हाेते. ठिकठिकाणी शाेभायात्रेचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमोद कोतवाल, योगेश बक्षी, सचिन दीक्षित, प्रकाश दीक्षित, युवराज भट, जितेंद्र कुलकर्णी, सतीश धर्माधिकारी, प्रशांत मुळे, आसावरी धर्माधिकारी, वृषाली लळिंगकर, योगिता खांडेकर, नीलेश देशपांडे, सुहास गोरे, ॲड. समीर जोशी तसेच इतर ब्रह्मवृंद, नगरसेवक योगेश हिरे, नगरसेविका स्वाती भामरे, किशोर शिरसाठ, अ. भा. मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेचे उदयकुमार मुंगी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा साेहळा पार पडला. सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण करून शोभायात्रेची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...