आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव जाणारी रिक्षा उलटली; प्रवासी गंभीर जखमी

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगात जाणारी रिक्षा उलटल्याने प्रवासी गंभीर जखमी झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्पीड ब्रेकरवर हा अपघात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल मगरे (रा. गंगापूररोड) याच्या तक्रारीनुसार, रिक्षा (एमएच १५ इएफ १२३८) ने प्रवास करताना चालक वेगात रिक्षा चालवत होता. रिक्षा हळू चालव, असे दोन वेळा सांगितले मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. स्पीड ब्रेकरवर रिक्षा उलटली.

बातम्या आणखी आहेत...