आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात घसरण:राज्यातील तापमानात 1 ते 2 अंशांनी घट, महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण झाली

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात चार ते पाच अंश सेल्सीअस ने वाढ झाली आहे. बुधवारी किमान तापमानात मंगळवारपेक्षा १ ते २ अंश सेल्सीअसने घट झाली. मात्र दमट वातावरणाने उकाडा कायम होता. बुधवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण झाली होती. परंतू अंशत ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता देखील जाणवत होती. तसेच ९ ते १० डिसेंबरपर्यत ढगाळ वातावरण रहाणार असुन हलक्या स्वरुपात पावसाची शक्यता आहे. नांदेड १७.०, कोल्हापुर १८.९, नाशिक १६.०, जळगाव १८.५, औरंगाबाद १४.५, उदगिर १५.६, महाबळेश्वर १४.६, पुणे १४.०, सातारा १८.५, परभणी १५.६ तापमान होते.

बातम्या आणखी आहेत...